डिप्रेशनमध्ये असताना मैत्रिणींनी घेतलेली काळजी, झोरोने केलेली मस्ती अशा काही खास आठवणी अदितीने शेअर केल्या मेमरीबॉक्समध्ये. अदितीच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale